🎯 लवकरच सर्वत्र उपलब्ध
📚 Step Up Academy च्या पुस्तकांना मिळालेल्या विद्यार्थी मित्रांच्या भरघोस प्रतिसादानंतर, आम्ही घेऊन येत आहोत, 
स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे
📘 भारतीय समाज – GS 1 (UPSC / MPSC) हे पुस्तक
✍️ लेखक: गुंजन मेश्राम सर
🖋️ संपादक: दिलीप खाटेकर सर
स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त विश्लेषणात्मक व सोप्या भाषेतील पुस्तक.
📲 अधिक माहितीसाठी संपर्क :
📞 9503908354 / 8623908354
लवकरच घेऊन येत आहोत...
📘 UPSC / MPSC मुख्य परीक्षेसाठी सर्वांत महत्त्वाचे कौशल्य म्हणजे — “उत्तरलेखन”! ✍️
याच उत्तरलेखन कौशल्याला अधिक मजबूत करण्यासाठी Step Up Academy घेऊन येत आहे एक दर्जेदार व मार्गदर्शक पुस्तक
🎯 “लक्ष्यवेधी उत्तरलेखन”
📖 लेखक: हिमांशु टेंभेकर सर
🖋️ संपादक: दिलीप खाटेकर सर
📲 अधिक माहितीसाठी संपर्क:
📞 9503908354 / 8623908354
जिद्द, दिशा आणि जीवन या प्रेरणादायी विषयांवर आधारित खास दिवाळी अंक आता तुमच्यासाठी मोफत डाउनलोडसाठी उपलब्ध आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त लेख, प्रेरणादायी मुलाखती आणि अनुभवकथांचा खजिना.
📲 आताच डाउनलोड करा आणि वाचा
Download Now📢 Step Up सरळसेवा – 5 ऑक्टोबर 2025 पासून सुरू!
Knowledge फक्त एक क्लिकवर – आजच Subscribe करा! 
कोणासाठी?
👉 10वी, 12वी, किंवा पदवी करत असलेले विद्यार्थी
👉 पदवीसह स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छिणारे विद्यार्थी
📚 या बॅचमध्ये काय खास?
State Board + NCERT संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश
स्पर्धा परीक्षांसाठी मजबूत पायाभूत तयारी
स्वतः दिलिप खाटेकर सर (माजी Assistant Commissioner, Municipal Corporation) विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार
❓मग वाट कसली बघताय?
➡️ लगेच Registration करून आपली जागा निश्चित करा!
📅 कधी सुरू होणार? – लवकरच! (सुरुवातीपूर्वी फक्त नोंदणी सुरू)
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9503908354
Registration Now👉 तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत MPSC PYQ Analysis स्पेशल बॅच,
जिथे आपण फक्त मागील वर्षांचे प्रश्न सोडवणार नाही…
तर त्यामागची रणनीती, ट्रेंड्स आणि टॉपिक वेटेज सुद्धा समजून घेणार!
📆 बॅच सुरू होण्याची तारीख: 04 ऑक्टोबर 2025
✅ आजच Step Up Academy ला भेट द्या, प्रवेश नक्की करा 
       – From here, It’s Possible!
📲 अधिक माहितीसाठी संपर्क: 9503908354
📝 टेस्ट सिरीज (Comprehensive Round)
👉 रविवार, दि. 05 ऑक्टोबर 2025
📍 परीक्षेचे ठिकाण (Offline):
सर परशुराम भाऊ कॉलेज, (SP Collage)
ग्राहक पेठ समोर, टिळक रोड,
सदाशिव पेठ, पुणे - 30.
🎯 संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थी मित्रांच्या पसंतीस उतरलेले , दर्जेदार पुस्तक ....
🎯 भारताचा भूगोल (GIST OF INDIA)
🌿 आता मराठी मधील चौथ्या आवृत्तीसह ; 
English मधील पहिली आवृत्तीही लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध....!
🎯लेखक - 
प्रेमराज चव्हाण सर (कृषी विस्तार अधिकारी) 
संपादक - दिलीप खाटेकर सर (मा. सहाय्यक आयुक्त, महानगरपालिका)
🎯 सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनापासून आभार...!
महाराष्ट्र (राजपत्रित) नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2025 साठी खास Revision Through PYQs बॅच 🚀
✅ ऑफलाईन  व  ऑनलाईन 
📅 सुरुवात : 3 ऑक्टोबर 2025
⏰ वेळ : दुपारी 03.00 वा.
📍 कालावधी : 11 दिवस
🔔 ठिकाण :
दांडेकर हॉल, तळ मजला, यशदा अभ्यासिके खाली,
सूर्या प्लाझा, मांगीर बाबा चौक, दत्तवाडी रोड, दांडेकर पूल, पुणे – 30
🏢 ऑफिस पत्ता :
पहिला मजला, श्री साई नारायण प्लाझा,
(पत्रकार भवन जवळ), गांजवे चौक
📲 अधिक माहितीसाठी संपर्क :
📞 9503908354
📢 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 – निकाल जाहीर!
आता करूया मुलाखतीची तयारी Step Up Academy सोबत!
 Step Up Mock Interview साठी नोंदणी सुरू झाली आहे.
 सर्व विद्यार्थ्यांनी त्वरित नोंदणी करून घ्यावी.
📞 नोंदणी केल्यानंतर, मुलाखत शेड्यूलसाठी अकॅडमीकडून आपल्याला कॉल केला जाईल.
📝 नोंदणी फॉर्ममध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणे उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
✨ Step Up Academy – From Here… It’s Possible!
Click Here To Registerवेध चालू घडामोडी विशेषांक (जून 2024 – ऑगस्ट 2025) या अंकाच्या भरघोस यशानंतर विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव –
Step Up Academy घेऊन येत आहे...
स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे Monthly Magazine – "वेध चालू घडामोडी मासिक" (ऑक्टोबर 2025) – सर्वत्र उपलब्ध!
✍️ संपादक – दिलीप खाटेकर सर
✍️ लेखक – स्वप्निल पाटील सर
📘 COMBINE LOGIC BOOSTER – 2nd Edition
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – गट ब व गट क साठी विशेष पुस्तक
✍️ By Dilip Khatekar Sir & Avinash Shitole Sir
👉 परिपूर्ण तयारीसाठी नवीन अद्ययावत आवृत्ती
👉 महत्वाचे लॉजिक प्रश्न व सविस्तर स्पष्टीकरण
👉 स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त मार्गदर्शक
📚 आपल्या यशासाठी आवश्यक असलेले पुस्तक – उपलब्ध!
सामान्य अध्ययन (GS) – Questions | Model Answers | Students’ Answers
Preparing for MPSC & UPSC Civil Services Exams requires not just knowledge, but the skill of effective answer writing. To help aspirants master this crucial aspect, Step Up Academy presents the Uttarmanthan Answer Writing Book.
• Daily questions released @ 12 PM
• Deadline: 6 PM. Submit your answers!
• Expert Feedback Next Day!
उत्तरे लिहिण्याची भीती वाटते? मग उत्तरमंथन मध्ये लिहिलंच पाहिजे.
सुरुवातीच्या चुका करायला घाबरू नका. प्रत्येक दिवस तुमच्या प्रगतीसाठी आहे!
Join Free Daily Answer Writing Program @1Rs